गोराडखेड़ा येथे कार अपघातात मृत व जख्मी यांना न्याय मिळावा अशी मागणी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान व सकल मराठा समाज ची मागणी

गोराडखेड़ा येथे कार अपघातात मृत व जख्मी यांना न्याय मिळावा अशी मागणी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान व सकल मराठा समाज ची मागणी

आज दिनांक पाचोरा येथील अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान ,व सकल मराठा समाज यांच्या वतीने गोराडखेड़ा येथे दिनांक 3/1/2024 रोजी संध्याकाळी झालेल्या अपघातात जख्मी व मृत्य पावलेले बांधव व भगिनी यांना न्याय मिळावा या निषेधात आज पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक पिआय राहुल खताळ सो यांना निवेदन मराठा समाज मार्फ़त देण्यात आले
सदरील या घटने बाबत दारू च्या नसेत वाहन चालवून या निष्पाक लोकांचा बळी घेतलेल्या आरोपिनवर कठोरात कठोर कड़क शिक्षा मिळावी असे संतप्त मराठा समाज व नागरिकां कडून जोर धरत आहेत
या प्रसंगी योगेश पा, नितिन पाटील,विकास पाटील सर सुनील पाटील सर राहुल बोरसे धनराज पाटील ,संजय पाटील ,वैभव पाटील समाधान मुळे, विजय पाटील,
वीरेंद्र पाटील सुरेश पाटील,गोराडखेड़ा येथील मराठा समाज ही उपस्तित होते मनोज पाटील सर मनोज आप्पा पाटील नाना वेडू पा अडोकेट अविनाश सुतार