आसनखेडा – नांद्रा रोडवरील हजरत गैबान शाॅहवली (पिर)बाबांचा यात्रोत्सव १६ मार्च गुरूवार रोजी
नांद्रा(ता.पाचोरा)ता.१३ आसनखेडा – नांद्रा रस्त्यावरील हजरत गैबान शाॅहवली (पिर) बाबांचा यात्रोत्सव दि.१६वार गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने रात्री ८वाजता झगादादा कोठडीकर हल्ली मुक्काम धुळे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी परीसरातील मंडळींनी लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव भिला पाटील (कारभारी) यांनी केले आहे.

























