जिद्द व निस्वार्थी सच्चा शिव सैनिक “मयूरभाऊ सुधाकर महाजन” यांची युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदी निवड

जिद्द व निस्वार्थी सच्चा शिव सैनिक “मयूरभाऊ सुधाकर महाजन” यांची युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदी निवड

 

 

पाचोरा कृष्णापुरी भागातील जिद्द व निस्वार्थी सच्चा शिव सैनिक “मयूरभाऊ सुधाकर महाजन” यांची युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब व युवासेना राज्य कार्याध्यक्ष श्री पूर्वेश जी सरनाईक साहेब यांच्या आदेशाने ,युवासेना राज्य सचिव श्री राहुल जी लोंढे ,श्री किरण जी साळी ,उत्तर महाराष्ट्र सचिव श्री आविष्कार जी भुसे यांच्या सूचने नुसार , मा.आमदार श्री किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.३ आक्टों.२०२५ शुक्वारी युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन “युवासेना कार्यकारिणी २०२५ – २०२६” जाहीर केलेली आहे, सुधाकर महाजन यांनी निस्वार्थी पक्षाच काम करत आपले संपूर्ण आयुष्य देत काम केले त्याचं प्रमाणे वडिलांचा आदर्श घेत मयूर महाजन यांनी पावला वर पाऊल टाकत कामाला सुरवात केली आणि त्याचं फलित आज पक्षा कडून मिळाली जबाबदारी म्हणून जिल्हा सरचिटणीस पदी मयूर महाजन यांची निवड करण्यात आली या निवडी बद्दल मयूर महाजन यांचा वर शुभेच्छा वर्षेव होत आहे.