युवा नेतृत्व फकिरचंद पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

युवा नेतृत्व फकिरचंद पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

 

पाचोरा भडगाव आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत फकिरचंद पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोरजी बारवकर युवा नेते सुमित दादा पाटील जळगाव जिल्हा युवा सेना प्रमुख जितेंद्र जैन शिवसेना शहर प्रमुख सुमित भाऊ सावंत प्रवीण भाऊ ब्राह्मणे तसेच शिवसेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते