गो.से हायस्कूल पाचोरा येथे इंग्रजी विषयाअंतर्गत पेपर मॉडेलिंग चे प्रात्यक्षिक संपन्न

गो.से हायस्कूल पाचोरा येथे इंग्रजी विषयाअंतर्गत पेपर मॉडेलिंग चे प्रात्यक्षिक संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित.श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा .येथे इयत्ता सहावी . इंग्रजी विषयांतर्गत Paper Marbling या प्रकल्पाचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे पेपर मार्बलिंग केली जाते याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा अनुभव येऊन.विद्यार्थ्यांनी स्वतः पेपर मार्बलिंग करून बघितले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने, व उपमुख्याध्यापक .एन.आर. पाटील यांच्या अध्यक्ष खाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . आर. बी. बोरसे .यांनी केले प्रकल्प कशाप्रकारे करायचा आहे याचे मार्गदर्शन सौ.व्ही.एस.कुमावत यांनी केले. याप्रसंगी इंग्रजी विषय शिकवणारे सर्व शिक्षकानी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पेपर मार्बलिंग चे प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक प्रीतम पाटील, कलाशिक्षक सुबोध कां तायान,प्रमोद पाटील, यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमासाठी इंग्रजी शिक्षक नीता पाटील, सागर पाटील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्य कार्यक्रम पार पडला.