
श्री साई समर्थ कला, विज्ञान,वाणिज्य महिला महाविद्यालयाची उतुंग भरारी
कै बापूसो पु.का. पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुढे संचालित श्री साई समर्थ कला, विज्ञान,वाणिज्य महिला महाविद्यालयाचा (SNDT)
शैक्षणिक वर्ष 2024-25 (एप्रिल 2025) SYBsc 4th सेमिस्टर व TYBSC 6 वे सेमिस्टर चा निकाल SNDT विद्यापीठा कडून SYBSC 94% व TYBSC 96% निकाल जाहीर करण्यात आलेला आहे
आपल्या महिला महाविद्यालयाच्या यशाबद्दल आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय साहेब तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय सुवर्णताई पाटील मॅडम तसेच कॉलेजचे प्राचार्य सर्व प्राध्यापक वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.