गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करूच असा संकल्प करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे...

गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करूच असा संकल्प करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी संवाद कार्यक्रमात आवाहनपहूरपेठच्या सरपंच नीता पाटील यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची मिळाली...

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 12 अर्ज दाखल

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 12 अर्ज दाखल जळगाव, दि. 7 - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत...

शिवस्वराज्य दिनानिमित्त जळगाव जिल्हा परिषदेत उभारली शिवस्वराज्याची गुढी

शिवस्वराज्य दिनानिमित्त जळगाव जिल्हा परिषदेत उभारली शिवस्वराज्याची गुढीजळगाव, दि. 6 - शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष...

माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर...

माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानसर्वोत्कृष्ट नगरपरिषद...

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शिव स्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे...

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शिव स्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांचे शनिवारी जळगाव आकाशवाणीवर व्याख्यानजळगाव, दि. 4 - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक...

जळगाव येथे 14 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव येथे 14 जून रोजी डाक अदालतीचे आयोजनजळगाव, दिनांक 4 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी...

पन्नास वर्षांवरील होमगार्ड जवानांना पूर्ववत बंदोबस्त देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध...

पन्नास वर्षांवरील होमगार्ड जवानांना पूर्ववत बंदोबस्त देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी केले घंटानाद आंदोलनजळगाव प्रतिनिधी*:- पन्नास वर्षांवरील महिला पुरुष होमगार्ड जवानांना...

कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात ...

कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देशजळगाव, दि. 2 - जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक...

हिरवळीचे खते धैंचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारण्याचे कृषि विभागाचे आवाहन

हिरवळीचे खते धैंचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारण्याचे कृषि विभागाचे आवाहनजळगाव, दि. 2 - भारतीय बिज निगम, जळगाव यांच्याकडे धैंचा बियाणे (प्रति किलो रु. 67)...

जिल्ह्यातील विविध प्रकल्पात 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक मागील वर्षीपेक्षा गिरणात...

जिल्ह्यातील विविध प्रकल्पात 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक मागील वर्षीपेक्षा गिरणात अधिक तर हतनूर व वाघूरमध्ये कमी साठा उपलब्धजिल्ह्यातील हतनूर 17.06%, गिरणा 37.02%, तर वाघूर...
- Advertisement -Best Web Hosting Service

LATEST NEWS

MUST READ