भडगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ता व महिलांसह उबाठा गटात प्रवेश सौ.वैशाली सूर्यवंशी यांचा नेतृत्व विश्वास ठेवत केला प्रवेश

भडगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ता व महिलांसह उबाठा गटात प्रवेश सौ.वैशाली सूर्यवंशी यांचा नेतृत्व विश्वास ठेवत केला प्रवेश

 

दि .22/11/2023 , रोजी गोंडगाव ता.भडगाव येथील वंदेमातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सामाजीक कार्यकर्ते, गोसेवक, आरोग्यदूत,मा.भाऊसो विजय नथु साळुंखे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट व स्व.मा.आमदार तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या कन्या सौ.वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून… असंख्य पुरुष व महिला कार्यकर्त्यांसह शिवसेना(उबाठा) गटात भव्य प्रवेशसोहळा संपन्न झाला याप्रसंगी सौ.वैशालीताई सुर्यवंशी, जळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, मा.नरेंद्रसिंग सुर्यवंशी,मा.नगराध्यक्ष गणेश आण्णा परदेशी, उपजिल्हाप्रमुख दिपकभाऊ पाटील मा.नगरसेवक मनोहरभाऊ चौधरी,भडगाव शहरप्रमुख, शंकरभाऊ मारवाडी ,तालुकाप्रमुख अनिल पाटील,मच्छिंद्रआबा पाटील, रतन परदेशी,भाऊसाहेब पाटील,भैय्यासाहेब पाटील, पाचोरा येथील उद्धवभाऊ मराठे, अरुण पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीपभाऊ जैन, जे.के.पाटील, गोरखभाऊ पाटील,माधव राजपूत, तसेच शिवसेना-युवासेना पदाधिकारी व गोंडगाव गावातील व परिसरातील वरिष्ठ नागरीक तरुण मित्र,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.