नांद्रा येथील शिवस्मारकास अजित दादांनी दिली भेट

नांद्रा येथील शिवस्मारकास अजित दादांनी दिली भेट

 

पाचोरा तालुक्यातील नांद्रा या गावी स्थानिक तरुणांनी लोकवर्गणी व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुंदर आकर्षक शिवस्मारक उभे केले असून या शिवस्मारकाची ग्रामीण भागामध्ये मोठे कुतूहल आहे आज रोजी राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजित दादा पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी नांद्रा येथील शिव स्मारकास भेट देऊन प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले व या सर्व तरुणांचे अभिनंदन सुद्धा केले त्यांचा नांद्रा ग्रामस्थांच्या वतीने व तसेच विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी त्यांच्या सोबत माजी आमदार दिलीपभाऊ वाघ माजी मंत्री गुलाबराव देवकर आमदार अनिल पाटील करन खलाटे व इतर नेते उपस्थित होते ग्रामस्थ व परिसरातील नागरिकनि मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस च्या माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुशिलाबाई तावडे माजी सभापती नितीन तावडे व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला* तसेच ग्रामपंचायतिच्या वतीने सरपंच विनोद तावडे उपसरपंच शिवाजी तावडे योगेश सूर्यवंशी इतर ग्रामपंचायत सदस्ययांनी सत्कार केला विकास सोसायटीच्या