सौ वैशालीताई सुर्यवंशी व निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या सौजन्याने सी एस आर अंतर्गत ‘आर.ओ. वॉटर सिस्टीम’ सप्रेम भेट

सौ वैशालीताई सुर्यवंशी व निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या सौजन्याने सी एस आर अंतर्गत आर ओ वॉटर सिस्टीम सप्रेम भेट

कोळगाव:-भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे गावाच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या भावनेने आज दिनांक 25/10/2023 बुधवार रोजी गावाला सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी व निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या सौजन्याने सी. एस. आर. अंतर्गत आर. ओ. वॉटर सिस्टीम सप्रेम भेट देण्यात आले. स्वच्छ पाणी नसल्यामुळे भरपूर आजार होतात आणि नागरिकांचे शारीरिक प्रकृती बिघडते म्हणून ताईसो यांच्याकडून हे वॉटर सिस्टम सप्रेम भेट देण्यात आली याप्रसंगी श्याम पाटील सर, कौतिक सोनवणे, पितांबर पवार, नाना सुखदेव पाटील सरपंच महाजन उपसरपंच गोपाल महाजन, संदीप महाजन, शिवाजी सोनवणे, आत्माराम ठाकरे, बापू सखाराम पाटील, विकास सोसायटी चेअरमन बी डी आर पाटील, विजय वाघ, आबा उत्तम माळी, नाना जगन्नाथ पाटील, कपिल महाजन सर, दिलीप पाटील सर, भरत पाटील, नाना बारकू पाटील, दगडू माळी, शिवाजी सुखदेव पाटील, आनंदा माळी, दीपक मोरे पिंपरी हाट सरपंच, शांताराम पाटील पिंपरी हाट उपसरपंच, भाऊसाहेब पाटील, वात्सर, सुनील पाटील तालुकाप्रमुख शिवसेना, अश्विन केदार, वसंत माळी, संदीप पाटील सह समस्त ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.