महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 साठी निवड झाल्याबद्दल सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा संपन्न

महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 साठी निवड झाल्याबद्दल सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा संपन्न

पाचोरा:- गाळण येथील मा. सभापती अनिल धना पाटील यांचे चिरंजीव पैलवान श्री हितेश पाटील यांचे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 साठी जळगाव जिल्ह्याकडून 92 किलोग्राम गटात निवड झाल्याबद्दल शिवसेना नेत्या सो. वैशालीताई सुर्यवंशी यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी ताईसो यांनी पैलवान हितेश कौतुक करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कामना केली व कामयाबीचे पायऱ्या चढत जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि ते असेच आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपला जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्राच्या आणि आपल्या देशाच्या नाव रोशन करो सांगत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या याप्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष शरद पाटील, मा. ज.प. सदस्य राजेंद्र पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, मिथुन वाघ उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, तालुका युवा अधिकारी शशी पाटील, भाऊसाहेब पाटील, सौ. जेके पाटील, सौ. महानंदाताई पाटील, सौ. तीलोत्तमा मौर्य, सौ. मंदाकिनी पारोचे, सौ.कुंदन पंड्या, अभिषेक खंडेलवाल, गोपाल परदेशी, नाना वाघ सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.