श्री. गो. से.हायस्कूल येथे इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी श्वेता वाघ हिच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सव या उपक्रमात दिनांक 13 ऑगस्ट रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे सकाळी 7.15 वाजता इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी श्वेता वाघ हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ मॅडम पर्यवेक्षक श्री आर एल पाटील सर श्री एन आर ठाकरे सर श्री ए बी अहिरे सर तांत्रिक विभाग प्रमुख श्री एस एन पाटील सर किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर सर, कार्यालयीन विभाग प्रमुख श्री अजय सिनकर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री आर बी तडवी सर ,श्री आर बी बोरसे सर ,ज्येष्ठ शिक्षिका सौ ए आर गोहिल मॅडम सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वर्ग तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते