वेब मिडीया असोसिएशन जळगाव व पाचोरा तर्फे जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा वाढदिवस उत्साहपुर्ण वातावरणात साजरा

वेब मिडीया असोसिएशन जळगाव व पाचोरा तर्फे जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा वाढदिवस उत्साहपुर्ण वातावरणात साजरा

पाचोरा प्रतिनिधी : कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा वाढदिवस वेब मिडीया असोसिएशन जळगाव व पाचोरा तर्फे साजरा करण्यात आला.उत्साहपुर्ण वातावरणात वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी जिल्हा परिषद सदस्य पदमबापु यांना केक भरवुन वाढदिवस साजरा केला.

सगळ्यांच्या सुख दु:खात हजर राहणारा हा हजरजबाबी व्यक्तीमत्व म्हणुन पदमबापु यांची ओळख आहे.म्हणुन तर आज शिवसेना जिल्हा प्रमुख डाॅ.हर्षलदादा माने* तसेच कुरंगी-बांबरूड जिल्हा परीषद गटांमधील नांद्रा,माहिजी,खेडगाव, वडगाव टेक,परधाडे सह शहरातील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक तसेच जिल्हा परीषद सदस्य भुरा आप्पांसह म.रा.पत्रकार संघ पदाधिकारी यांच्यासह *सोशल मिडिया वरती वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

यावेळी* वेब मिडीया असोसिएशन चे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल,जळगाव जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडीया,प्रदेश कार्यकारिणी सदस्य योगेश भाऊ पाटील,राहुल भाऊ महाजन,राजुभाऊ धनराले, जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ शिंदे, जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर, जिल्हा संघटक एन एस भुरे, जिल्हा समन्वयक जावेद शेख, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने, जिल्हा सचिव दिनेश भाऊ चौधरी तालुका अध्यक्ष निलेश भाऊ पाटील, तालुका उपाध्यक्ष बंडुभाऊ सोनार, तालुका उपाध्यक्ष दिपक भाऊ गढरी,तालुका सचिव संजय पाटील, तालुका सरचिटणीस-दिलीप परदेशी, तालुका समन्वयक-प्रमोद बारी,तालुका मार्गदर्शक दिलीप पाटील, तालुका खजिनदार प्रा.अमोलभाऊ झेरवाल, कार्यकारणी सदस्य सचिन भाऊ चौधरी, कुंदन भाऊ बेलदार, आत्माराम भाऊ गायकवाड,फकिरचंद पाटील,भिकनदादा पाटील,दिपक पाटील *हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.