मंगलसिंग परदेशी लोधवाल यांचे दुःखद निधन

मंगलसिंग परदेशी लोधवाल यांचे दुःखद निधन

पाचोरा – माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ सेवक हिरालाल परदेशी यांचे ज्येष्ठ बंधू
मंगलसिंग दोधा परदेशी-(लोधवाल)
वय 65
यांचे आज पहाटे हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता भवानी नगर, गिरड रोड, पाचोरा येथील निवासस्थानाहून निघेल.

त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे.
परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो
🙏🙏ही प्रार्थना🙏🙏
शोकाकुल
प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
मध्य व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा