पाचोरा आगारातील स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना सचिव श्री अकलाक पठाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पाचोरा आगारातील स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना सचिव श्री अकलाक पठाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पाचोरा आगारातील वाहक व कर्मचारी वर्गासाठी सतत झटणारे नेतृत्व त्याचप्रमाणे स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे पाचोरा आगार(डेपो) सचिव यांचा नुकताच वाढदिवस पाचोरा आगारात साजरा करण्यात आला यावेळी स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे पाचोरा आगार ( डेपो ) अध्यक्ष श्री बाळू आण्णा पाटील त्याचप्रमाणे वरीष्ठ कामगार सहकारी श्री दीपक बोरसे व आगारातील वाहक,चालक,ATS, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी त्यांच्यावर जिल्ह्यातील अनेक स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव झाला श्री अकलाक पठाण हे पाचोरा आगारातील एक अभ्यासू तसेच धडाडीचे व सतत कर्मचारी वर्गासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व आहे