गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव,महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव,महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

कोळगाव प्रतिनिधी….
कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज 28/11/2023 मंगळवार, रोजी ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
दि 28/11/2023 वार मंगळ वार रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. एस. एच.पाटील सर, पर्यवेक्षक, श्री. ए.एच. पवार सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.