श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती साजरी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,
श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे आज दिनांक 23/7/22 शनिवार रोजी
सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वातंत्र्य सेनानी,पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन! करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन पाटील,अजय अहिरे. सांस्कृतिक प्रमुख आर बी तडवी,तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, शितल महाजन, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, पांडुरंग माळी व इतर सर्व सहकारी बंधू भगिनी उपस्थित होते.