पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पाचोरा (प्रतिनिधी.) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन पाचोरा येथे गटनेते संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे पूजन करून श्रीफळ फोडण्यात आले .यावेळी ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत गाण्यात आले या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष विकास पाटील ,सर, शालिग्राम मालकर, भूषण वाघ, नगरसेवक वासुदेव महाजन, व्हि .टी .जोशी, नाना देवरे, सतीश चौधरी,अशोक मोरे,विजय पाटील, हरुण देशमुख,आर एस पाटील,सुनील पाटील, प्रकाश भोसले, सुचेता वाघ, ज्योती वाघ, रेखा पाटील ,सरला पाटील ,प्रमिला वाघ ,रणजीत पाटील ,अझहर खान,एन सी पाटील, एबी आहेरे ,शांताराम चौधरी ,सुदर्शन सोनवणे, सतीश देशमुख ,बाबाजी ठाकरे ,सत्तार पिंजारी ,प्रा.माणिक पाटील ,उज्वल पाटील, कोमल वाघ, प्रमोद पाटील ,गौरव शिरसाट ,हरीश पाटील ,संजय पाटील ,ऍड अविनाश सुतार ,एस टी अहिरे, रज्जू बागवान ,पिंटू भामरे ,प्रा.पी आर पाटील, शरद वारुळे ,जयेश सुतार, बंटी पाटील ,समाधान सोनवणे, रामलाल ब्राह्मणे ,सचिन भोसले ,अविनाश पाटील, एस. पी. सोनवणे, काळे बापू ,एस आर माने, विसावे आप्पा, बी.एस आप्पा, सैय्यद तारिक, अख्तर पिंजारी ,सुभाष गोसावी राकेश सपकाळे, प्रा.के एस इंगळे, नितीन पाटील योगेश कुमावत ,रज्जाक भाई,आप्पाराव पाटील ,ऋषिकेश पाटील ,मोहम्मद मिस्तरी विक्रांत पाटील ,अमित भाई,आबा पाटील, सुनील ब्राह्मणे ,अमीन सय्यद, नितीन वरणानी, सुनील भिवसने, , पी एच पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शांताराम चौधरी यांनी तर आभार रणजित पाटील यांनी केले.