पाचोरा -भडगांव मतदार संघाच्या शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची समाजाविषयी असलेली सर्वधर्म समभाव ही बांधिलकी व सामाजीक कामे घराघरापर्यंत पोहचवणार

पाचोरा -भडगांव मतदार संघाच्या शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची समाजाविषयी असलेली सर्वधर्म समभाव ही बांधिलकी व सामाजीक कामे घराघरापर्यंत पोहचवणार

स्व. तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या स्वप्नातील पाचोरा-भडगांव मतदार संघ व त्यांचा खऱ्या राजकिय वारसा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतुन समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्याच त्यांचा संकल्प त्याच प्रेरणेतुन आज माझ्या स्वत:च्या पि.एम.जे. कंस्ट्रक्शन कंपनीच्या बांधकाम क्षेत्रातील अत्यंत गरीब मजुरी करणारे बांधवांना एक छोटीशी भेट देतांना एक क्षण या मजुरांसोबत आज जेवणाचा ही आनंद मी घेतला खुष कष्ट करुन हे मजुर आपल्या संसाराचा उदरनिर्वाह भागवतात यांच्या कडेही लक्ष दिले पाहिजे या दृष्टीकोनातुन हा उपक्रम राबविला स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगीतलेल्या ८०% समाजकारण व २०% राजकारण ही संकल्पना प्रत्येक राजकिय पक्षांनी अवलंबवली तर नक्कीच शेवटच्या घटका पर्यंत मदत कार्य पोहचेल सबका साथ सबका विकास हे वाक्य तेव्हाच अमलात येईल अस मला वाटतं मित्रांनो सांगण्याचा उद्दीष्ट एकच एक मेकाचे हात पकडून स्थानीक माणसाला हाताला काम द्या प्रत्येक माणसाला सहारा देण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्य फार छोटे आहे हसत खेळत जगा……