श्री परम पुज्यनिय सदगुरू श्री संत बाबा मेठाराम साहिब जी ५१ वी वर्सी महोत्सव उत्साहात साजरा

श्री परम पुज्यनिय सदगुरू श्री संत बाबा मेठाराम साहिब जी ५१ वी वर्सी महोत्सव उत्साहात साजरा

पाचोरा सिन्धी कॉलनी येथे ४ जनवरी पासुन श्रीराम कथा चे आयोजन केलेल होत आज दि.८ जनवरी सोमवार रोजी समापन केल कथा वाचक श्री बलराम भैय्या ( एकादशी वाले ) चक्करभाटा बिलासपुर यांनी श्रीराम कथा ,
…..मंहत स्वामी गुरुचरणदास जी उदासी ईन्दौर ,…..स्वामी दयालदास जी इन्दौर ,
साई गुरुमुखदास उदासी (साध भैय्या ) इन्दौर , …..साई माधवदास जी उदासी इन्दौर ,
साई सुनिल बाबा उदासी जी भुसावल , साई हिरादास जी उदासी पाचोरा , …..भाईसाहेब मोहनसिंग जी , पं. राजा महाराज शर्मा , विजय महाराज सोनार
कटारीया ब्रदर्स ( मास्टर सक्षम कटारीया वय १० वर्ष ) रायपुर यांनी धार्मिक संत्सग भक्ती भाव गित सादर करुन मनमोहक धार्मिक सादर करुन वर्सी महोत्सवात धार्मिक भक्ती भाव निर्माण केले….
तसेच वर्सी महोत्सवात आलेले सर्व संत महात्मा जी यांना
श्री राम कथा समापन एवम् श्री संत बाबा मेठाराम साहेब जी वर्सी महोत्सव समाप्ती निर्मीत सिन्धी कॉलनीतील
मुखीसाहेब मोटुमल भाऊ नागराणी जी , मुखीसाहेब गोर्वधनदास रिझाणी जी , मुखीसाहेब लक्ष्मणदास पुर्सनाणी जी , मुखीसाहेब जयरामदास केसवाणी जी , मुखीसाहेब गुलाब भाऊ पंजवाणी , मुखीसाहेब अर्जुनदास दाखणेंजा , रमेश भाऊ नागराणी , गुलाब भाऊ केसवाणी , राजकुमार नागराणी , डॉ.मनिष दादा चंदनाणी , गोपाल भाऊ वासवाणी , राम भाऊ केसवाणी , घनश्याम भाऊ नागराणी , जितु भाऊ नागराणी , राजा भाऊ लक्ष्मणदास चंदनाणी , रुपचंद भाऊ नागराणी , रमेश भाऊ शामनाणी , हरी भाऊ वासवाणी , राजा भाऊ चंदनाणी , जगदीश भाऊ चंदनाणी , दिपक भाऊ चंदनाणी , गुरुदास भाऊ डोडाणी , चंन्दु भाऊ नागराणी , यांनी एवम् सिन्धी समाजाच्ये पंच कमेटी कडुन
अयोध्या श्री राम चंद्र मंदीर प्रतिकुती देऊन सप्रेम भेट देऊन सर्व संत महात्माजी यांचे स्वागत केले…..एवम् सर्व सिन्धी समाजाच्ये आपले आपले प्रतिष्ठान दुकान दुपारी २ वाजेपर्यत बंद होते ….
या वर्सी महोत्सवात श्रध्दालु श्री संत बाबा मेठाराम साहेब जी च्ये सेवाधारी भक्ती भाव ने ५१ वी श्री संत बाबा मेठाराम साहेब जी वर्सी महोत्सव साजरी केली

आयोजन :- श्री संत बाबा मेठाराम साहेब जी दरबार परिवार / पुज्य सिन्धी जनरल पंचायत , पाचोरा