पोलीस महासंचालक पदकाने भुसावळातील नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण सन्मानित

पोलीस महासंचालक पदकाने भुसावळातील नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण सन्मानित

भुसावळ-पोलीस विभागात उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन पोलीस दलात गुणवत्तापूर्वक सेवा देणाऱ्या आणि विशेष कार्य केलेल्या भुसावळ उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण यांना नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह दोघांनाही प्रदान करण्यात आले आपल्या कार्यकाळात कोणत्याही स्वरूपाची चूक न करता अचूक पणे कार्य करत राहणे आपल्या कार्याचा ठसा उमटविलाआपलं कार्य गुणवत्तापूर्वक कसे राहील याचं पालन करून विशेष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले जात असते नंदकिशोर सोनवणे व संदीप चव्हाण यांनी पोलीस खात्यात असतानाही आपल्या कार्य प्रामाणिकपणे गुणवत्तापूर्वक केल्याने त्यांना महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आल्याने शैक्षिक आगाज, पर्यावरण जागर प्रतिष्ठान, निसर्ग व सा.पर्यावरण मंडळ कडून नाना पाटील सर सुरेंदसिंग पाटील रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी वृक्षरोप देऊन दोघांचा सत्कार केला यावेळी Api रुपालीताई चव्हाण, अश्विनी ताई जोगी उपस्थित होते . आपण आपले कार्य प्रामणिक पणे करत रहावे यांची दखल अधिकारी वर्ग घेत असतोच त्या मुळेच आम्हाला पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आहे . यावेळी त्यांनी Dysp सोमनाथ वाघचौरे सह वरिष्ठाचे ही आभार .