गो.से.हायस्कूलचा ९५.९९ टक्के निकाल २१४ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले

गो.से.हायस्कूलचा ९५.९९ टक्के निकाल २१४ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले

 

श्री. गो. से. हायस्कूल

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो.से.हायस्कूलचा ९५.९९ टक्के निकाल जाहीर झाला असून एकूण ४४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २१४ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले.
शाळेतून प्रथम पाच विद्यार्थी-
श्वेता अनिल वाघ – ९६.६०, श्रद्धा योगेश शेंडे-९५, पुष्कर दादाभाऊ मांडगे-९४.४० ,मैत्रेयी प्रवीण सुतार -९४, वैष्णवी शरद पाटील-९३.६० यशस्वी विद्यार्थ्यांचे पि.टी
सी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ .संस्थेचे चेअरमन संजय वाघ , मानद सचिव महेश देशमुख .व्हा. चेअरमन व्हीं .टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ. सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले