पाचोरा येथील देशमुख वाडीतील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री अंकुर अनिल झंवर यांच्या हॉस्पिटल ला सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तपासणीला आलेल्या पेशंटांना देण्यात आले गिफ्ट
पाचोरा प्रतिनिधी:- अनिल (आबा) येवले
पाचोरा येथील देशमुख वाडीतील सर्वांचे परिचित असलेले मनमिळाऊ स्वभावाचे व अत्यंत गोड बोलणारे श्री डॉक्टर अनिल झंवर यांचे वडील स्वर्गीय डॉक्टर श्री एस आर झंवर यांनी शिक्षण घेऊन 1954 यावर्षी यांनी पाचोरा भडगाव जामनेर या तीन तालुक्यातील एकमेव एमबीबीएस डॉक्टर म्हणून पदवी घेऊन तीन तालुक्याचा नावलौकिक केली होत तसेच त्यांना एम ए सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती पण त्यांची घरची साधारण परिस्थिती असल्यामुळे त्यांनी 1957 यावर्षी पाचोरा येथेच आपल्या राहत्या घरी छोटासा दवाखाना सुरू केला होता त्यांची परंपरा आज त्यांचे चिरंजीव व नातू करीत आहे चिरंजीव डॉक्टर श्री अंकुर झंवर यांनी आपले शिक्षण मुंबई येथे एमबीबीएस एमडी डीएनबी करून स्पेशल हृदयरोग तज्ञ म्हणून सेवा करण्याचा निर्धार केला त्यासाठी त्यांनी मोठ्या शहरात हॉस्पिटल न टाकता आपले आजोबा व वडील यांनी पाचोरा शहरासाठी दिलेले योगदान व सेवा या साठी त्यांनी सुद्धा पाचोरा येथेच आपल्या राहत्या घराजवळ देशमुख वाडी येथे हॉस्पिटल टाकण्याचा मानस केला व त्यांनी देशमुख वाडी येथे तीन वर्षांपूर्वी जनतेच्या सेवेसाठी व गोरगरिबांना बाहेरगावी धावपळ न करता पाचोर्यातच हॉस्पिटल टाकण्याचा निर्धार करून त्यांनी देशमुख वाडी येथे प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून त्यांनी पाचोरा येथे भव्य दिव्य हॉस्पिटल वरून हृदयरोग यांना तातडीने विलाज व्हावा यासाठी नवीन टेक्नॉलॉजीच्या मशिनरी उपलब्ध करून सेवा करण्याचा मानस करून भव्य हॉस्पिटल उभारले व त्या माध्यमातून त्यांनी सतत तीन वर्षापासून रुग्णांची सेवा करत असून अनेक रुग्णांना त्यांनी मरणोत्तरापासून वाचविले तसेच काही रुग्णांना कमी दरात सेवा देऊन त्यांना धीर दिला तसेच आज रोजी त्यांच्या हॉस्पिटल ला तीन वर्षे पूर्ण झाले असून त्या निमित्त त्यांनी आलेल्या पेशंटांना व रुग्णांना आपल्या हॉस्पिटल तर्फे गिफ्ट देण्यात आले यावेळी 50 ते 100 पेशंट यांना गिफ्ट देण्यात आले. यामुळे पेशंट वर्गांनाही आनंद निर्माण झाला यासाठी डॉक्टर श्री अनिल झंवर व डॉक्टर श्री अंकुर झंवर व सर्व स्टॉप उपस्थित होते.