श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय कोल्हे नगर शाळेचा विद्यार्थी चि.कृष्णा विरेंद्र सिंग पाटील याला १० वी परिक्षेत ९४.८० टक्के गुण

श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय कोल्हे नगर शाळेचा विद्यार्थी चि.कृष्णा विरेंद्र सिंग पाटील याला १० वी परिक्षेत ९४.८० टक्के गुण

श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय कोल्हे नगर जळगाव या शाळेचा विद्यार्थी चि.कृष्णा विरेंद्र सिंग पाटील याला १० वी परिक्षेत ९४.८० टक्के गुण मिळाले असून तो शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
यशाचं श्रेय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि आई वडील आणि बहिणींना त्याने दिले आहे.
महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे राज्य संयुक्त सचिव श्री विरेंद्रसिंग पाटील मुळ राहणार खेडगाव नंदीचे ता पाचोरा हल्ली मुक्काम जळगाव यांचा तो चिरंजीव आहे.