24 डिसेंबर 2021 पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक उत्साहात साजरा

24 डिसेंबर 2021 पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक उत्साहात साजरा

पाचोरा (प्रतिनिधि)
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष चिंधुभाऊ मोकळ , अध्यक्ष पाटील सर, मा. तहसीलदार कैलास चावडे साहेब पाचोरा , शरद गिते ता,संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत , राजू शिंपी साहेब व्यासपीठावर उपस्थित होते , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागाच्या श्रीमती पूनम थोरात मॅडम यांनीं केले , प्रास्ताविक अभिजित येवले यांनी मांडले ,
कार्यक्रमात श्रीमती करुणा उडावंत मॅडम अखिल भारतीय ग्राहक पंचायत महिला संघटक यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक संरक्षण कायदा विषयी आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक शरद गीते यांनी ग्राहक पंचायतीचे कामकाज ग्राहकाप्रति कसे चालते त्या संदर्भात आढावा ग्राहकांसमोर मांडला , अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे ग्याही दिली , त्यानंतर माननीय तहसीलदार कैलास चावडे साहेब यांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमास असंख्य ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, जिल्हा प्रतिनिधी गिरीशजी दुसाने ,उपाध्यक्ष संजय रतन पाटील , डॉक्टर मुकेश केली, डॉक्टर कुणाल पाटील, डॉक्टर प्रशांत सांगळे,डॉ सिद्धांत तेली पत्रकार बांधव ,व पत्रकार सुरेश तांबे उपस्थित होते।
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी पुरवठा विभागातील उमेश शिर्के, उमेश पुरी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले