ग्रामनी फाउंडेशन यांच्या मार्फत व गोदावरी फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यामानाने भव्य मोफत आरोग्य शिबीर

ग्रामनी फाउंडेशन यांच्या मार्फत व गोदावरी फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यामानाने भव्य मोफत आरोग्य शिबीर

 

 

 

प्रमुख उपस्थिती मा.श्री. दादासो. मंगेश चव्हाण

( लोकप्रिय आमदार, चाळीसगाव)

मा.श्री.भाऊसो. राहुल पाटील
(संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव, युवा सेना तालुका प्रमुख)

मा. श्री. सागर दादा चौधरी
(सामाजिक कार्यकर्ते, चाळीसगाव)

मा. अमोल शां. पाटील
(अध्यक्ष, ग्रामनी फाउंडेशन)

मा.सौ. जयश्री विलास पाटील
(उपाध्यक्षा, ग्रामनी फाउंडेशन)

मा.श्री. जिवन सिताराम पाटील
(पोलीस पाटील, तरवाडे)

मा.श्री.आबा पंडित पाटील
(महाराष्ट्र पोलीस )

मा.श्री. राजू रतन सोनवणे
(सरपंच, तरवाडे – पेठ)

मा.श्री. विलास शंकर गवळी
(तंटामुक्त, अध्यक्ष )

मा.श्री. रविंद्र चौधरी
(माजी प.स )

*संयोजक*

मा. तुषार पाटील, पथराड
(उपजिल्हाअध्यक्ष, ग्रामनी फाउंडेशन – जळगाव)

*आयोजक*
मा.कु. अश्विनी लक्ष्मण पाटील, तरवाडे
(उपसचिव, ग्रामनी फाउंडेशन)

मा.श्री. विलास पाटील,पारोळा
(प्रसिद्धी प्रमुख, ग्रामनी फाउंडेशन)

*शिबीरच उदघाट्न*

मा.श्री. दादासो. मंगेश चव्हाण
(लोकप्रिय आमदार, चाळीसगाव)

मा.श्री. लक्ष्मण सखाराम पाटील, तरवाडे

ग्रामपंचायत आजी माझी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तरवाडे (पेठ)

अनमोल सहकार्य समस्त ग्रामपंचायत कमिटी, साई बाबा मंदिर ट्रस्ट व सर्व ग्रामस्थ मंडळी, तरवाडे ( पेठ)

स्थळ
ज्ञानदेवी आश्रम तरवाडे (पेठ) ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव दिनांक व वार 13/05/2023 – शनिवार वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 प्रयत

ग्रामणी फाऊंडेशनचे जळगांव जिल्हा उपअध्यक्ष तुषार राजेंद्र पाटील व सचिव अश्विनी लक्ष्मण पाटील यांचा विशेष सहकार्याने भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.