पाचोर्‍यात ह.भ.प ‘निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर’ यांचे जाहीर कीर्तन 

पाचोर्‍यात ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन

जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथे शेठ मुरलीधर जी मानसिंगा महाविद्यालयाच्या पटांगणावर दिनांक 18 तीन 2024 सोमवार रोजी रात्री साडेआठ वाजता समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तबगार महिला चा सत्कार सन्मान ह भ प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कीर्तन सोहळ्याला साथ संगत सहकार्य लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा व ह भ प मृदुंगाचार्य सचिन महाराज गायनाचार्य किरण महाराज शेटे करणार आहेत तरी या कीर्तन सोहळ्याला पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक श्री दिलीप ओंकार वाघ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसचे न पा गटनेते श्री संजय ओंकार वाघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ सुचिता दिलीप वाघ अध्यक्षा तनिष्का ग्रुप पाचोरा सौ ज्योतीताई वाघ तसेच समस्त वाघ परिवार राणीचे बांबरुड व मित्रपरिवार पाचोरा यांनी केलेला आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.