रंगश्री आर्ट फाउंडेशन,ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेसची – विद्यार्थीनी कु.स्वामिनी जडे हिने साकारली भगवान बुद्धांची सुंदर प्रतिमा

रंगश्री आर्ट फाउंडेशन,ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेसची
– विद्यार्थीनी कु. स्वामिनी संजय जडे हिने साकारली भगवान बुद्धांची सुंदर प्रतिमा

पाचोरा अनिल आबा येवले
बुद्धीपौर्णिमेनिमित्त निमित्त पेन्सिल माध्यमातून साकारली भगवान बुद्धांची सुंदर प्रतिमा.
चित्राचे निरीक्षणातून आपल्याला चित्रातील कॊरीव काम, बॅग्राऊंड ला असलेली फुलांचे नाजूक शेडींग दिसून येईल.सुबोध कांतायन सरांचे मार्गदर्शनातून कलेचे धडे ती गिरवत आहे.
पाचोरा सुवर्णकार समाजातील श्री.संजय जडे यांची ती सुकन्या.
रंगश्री आर्ट फाउंडेशन,
ड्रॉईंग अँड पेंटिंग क्लासेस पाचोरा
Calling- 9518909110
Whatsapp -8087669504.