गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न….!!!!

 

कोळगाव (भडगाव) – कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज 08/12/2022 गुरुवार, रोजी आरोग्य तपासणी शिबिर

दि 08/12/2022  वार  गुरुवार रोजी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रियंका इंगोले, डॉ. सचिन पाटील, डॉ. वैशाली वाचोरे, डॉ. मीनाक्षी देशमुख यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. एस. एच.पाटील सर, पर्यवेक्षक, श्री. ए.एच. पवार सर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर  बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.