पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष.जयंतराव पाटील  विधानसभातील निलंबनाचा तीव्र निषेध

पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष.जयंतराव पाटील  विधानसभातील निलंबनाची तीव्र निषेध

पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष.जयंतराव पाटील  विधानसभातील निलंबनाची तीव्र निषेध करण्यात आला यावेळी  तहसील कार्यालयाला निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय ओंकार वाघ, ललित राजेंद्र वाघ,नितीन दादा तावडे,विकास पाटील सर,अझहर दादा खान,भोला आप्पा चौधरी,वासुदेव माळी,सुदर्शन महाजन,सतीश देशमुख,आर.एस.आणा,सुनील पाटील सर,किरण देवरे,उमेश एरंडे,अविनाश सुतार,विनोद पाटील,रघुनाथ मिस्तरी, वाल्मिक आदमणे,बाबाजी ठाकरे,जनार्दन पाटील,रज्जू भाई बागवान,विनोद पाटील,संतोष महाजन,प्रदीप वाघ,नितीन पाटील,गौरव शिरसाठ, जय सुतार,तेजस पाटील,हरीश पाटील,मनोज पाटील,राज देवरे, व आदी उपस्तीत होते.