पाचोरा येथील दै.भास्करचे पत्रकार & अग्रवाल STD चे संचालक प्रसिद्ध व्यापारी महेंद्रशेठ अग्रवाल यांचे कोरोना आजारावर उपचार घेत असतांना निधन झाले

दुदैर्वी घटना पाचोरा शहरात सदा हसमुख असणारे पत्रकार महेंद्र भाऊ आग्रवाल यांचे कोरोना मुळे निधन…!

पाचोरा येथील दै.भास्करचे पत्रकार & अग्रवाल STD चे संचालक प्रसिद्ध व्यापारी महेंद्रशेठ अग्रवाल यांचे कोरोना आजारावर उपचार घेत असतांना निधन झाले महेंद्र भाऊ हे, सामजिक कामात व्यस्त असणारे व्यक्ती होते
मागील काही वर्षापासून कोरोना काळात ते मदतीचा हात देत सामाजिक काम करत होते गोरगरीब जनतेच्या जेवणाची व्यवस्था करत हॉस्पिटल ला जाऊन जेवणाची व्यवस्था करून द्यायचे काम ते करत होते तसेच कोणही काही अडचण.
सांगता त्यांना ती गोष्टीशी मदत करून द्यायची कोणताही भेद भाव न ठेवता आपले कार्य चालू होते.
ते नेहमीच बोलतं होते की सोबत काय येणार सर्वा सोबत चागला वागा
कुठे निस्वर्थ काम करा कोण काय बोलतं तेचा विचार न करता काम करत रहा मणा ला चटका लावून देणारी घटना घडल्या मुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखात सावरण्याची शक्ती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ओम शांती ओम शांती.