पाचोरा येथील दै.भास्करचे पत्रकार प्रसिद्ध व्यापारी महेंद्रशेठ अग्रवाल यांचे कोरोना आजारावर उपचार घेत असतांना निधन!

पाचोरा येथील दै.भास्करचे पत्रकार प्रसिद्ध व्यापारी महेंद्रशेठ अग्रवाल यांचे कोरोना आजारावर उपचार घेत असतांना निधन!

दुदैर्वी घटना पाचोरा शहरात सदा हसमुख असणारे पत्रकार महेंद्र भाऊ आग्रवाल यांचे कोरोना मुळे निधन झाले आहे कोरोना आजारावर उपचार घेत असतांना अग्रवाल यांचे निधन झाले असून सामजिक कामात व्यस्त असणारे व्यक्ती होते. कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक काम करण्यात ते नेहमी अग्रेसर होते. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या जेवणाची व्यवस्था करत हॉस्पिटल ला जाऊन जेवणाची व्यवस्था करून देण्याचे काम ते करत होते कोणतीही गोष्ट असो मदत करून द्यायची कोणताही भेद भाव न ठेवता आपले कार्य चालू ठेवायचे. मनाला चटका लावून देणारी घटना घडल्यामुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखात सावरण्याची शक्ती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून भावपुर्ण श्रद्धांजली…..