क्रांती सूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकचे भूमिपूजन सोहळा

क्रांती सूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकचे भूमिपूजन सोहळा

सर्व समाज बांधवाना व फुले आंबेडकर चळवळीतील बांधवाना कळविण्यास अत्यंत आनंद होतो कि बऱ्याच वर्षा पासून महात्मा जोतिराव फुले याच्या पुतळ्या सबधी क्षत्रियमाळी समाज कृष्णापुरी व फुले आंबेडकरी चळवळीतील संघटना व कार्यकर्तेयाच्यारेंगाळात असलेल्या मागणीस मान्यता मिळून सोनियाचा दिवस उगवला दि १/११/२०२२ मंगळवारी नियोजित जागेत स्मारकचे भूमिपूजण सकाळी ९ वाजता होणार आहे तसेच पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार  आप्पासाहेब किशोरआप्पा पाटिल इतर सर्व पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत……. तरी सर्व पंच क्रोशीतील व जिल्हा पातळी वरील समाज बांधव व फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमा साठी उपस्थित रहावे ही कळकळीची विनंती
ठिकाण हुतात्मा स्मारक जवळ पाचोरा
विनीत
क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव