पाचोरा भाजपाचे कृष्णापुरी वि.का.सो.चे मा.चेअरमन संचालक हेमंत चव्हान यांचा शिंदे गट शिव सेनेत प्रवेश

पाचोरा भाजपाचे कृष्णापुरी वि.का.सो.चे मा.चेअरमन संचालक हेमंत चव्हान यांचा शिंदे गट शिव सेनेत प्रवेश

भाजपा आमोल शिंदे गटाला धक्का कृष्णपुरी वि.का.सो.चे मा.चेअरमन संचालक हेमंत चव्हान यांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यांच्या उपस्थितीत शिवसेंनेत प्रवेश.