नगरदेवळा औट पोस्ट पोलिस स्टेशन ला अखिल मराठा समाज यांच्या मार्फ़त निवेदन देण्यात आले

आज नगरदेवळा औट पोस्ट पोलिस स्टेशन ला अखिल मराठा समाज यांच्या मार्फ़त निवेदन देण्यात आले

नगरदेवळा येथील आज सर्व मराठा समाज एकत्र येऊन नगरदेवळा औट पोस्ट पोलिस स्टेशन येथे पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील मनोहर पाटील नगरदेवळा पोलीस स्टाफ यांना निवेदन अखिल मराठा समाज यांच्या मार्फ़त एल,सी,बी,पो निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाज विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मराठा समाजाच्या भावनंना ठेच पोहचवली आहे त्याला निलंबित करून बडतर्फ करण्याची मागणी नगरदेवळा मराठा समाज कडुन निवेदन देवुन करण्यात आली यावेळी सागर पाटील रवी पाटील अशोक सोन्नी पिंटु तावडे अनिल तावडे रवी बिरारी उमेश पाटिल सुरेश पहिलवान उमेश तावडे पप्पु पाटील शुभम पाटील कडु पाटील गणेश तावडे सोनु पाटील प्रविण पाटील उत्तम पाटील योगेश पाटील नाना पाटील रवी भांडारकर रामा कोळी आदित्य महाजन देवा सोनार गणेश गवळे गावातील तरुण समाज बांधव व ग्रामस्थ उपस्तित होते