पाचोऱ्यात शिव सेना व संभाजी ब्रिगेड युतीचा श्री संभाजी छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य असा कार्यक्रम

महाराष्ट्रात नुकतीच शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिलाच कार्यक्रम  शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांनी श्री संभाजी छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेनेच्या पाचोरा तालुक्याच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी व श्री संभाजी ब्रिगेड या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण पाटील यांनी श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीची सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमास शिवसेनेचे श्री उद्धव मराठे, श्री रमेशजी बाफना, श्री ॲड.अभय पाटील, तालुका प्रमुख श्री. शरद पाटील, श्री गणेश परदेशी, ॲड. दिपक पाटील, श्री दत्ता जडे, श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, श्री दादाभाऊ चौधरी, श्री अनिल सावंत, श्री पप्पू जाधव, श्री खंडू सोनवणे, श्री. आनंद संघवी, श्री. अजय पाटील , श्री. शेख गफ्फार गय्यास श्री. संजय चौधरी, श्री. बबलु भोई, नंदु शेलार, श्री. संदिप जैन, श्री. लुकमान बागवान, या वेळीं संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्षसह
श्री. प्रवीण पाटील
श्री. गणेश पाटील (मा. जिल्हाध्यक्ष) , श्री. जिभाऊ पाटील (ता. अध्यक्ष), श्री. सुरेश शिंदे, श्री.मुकेश तुपे, श्री. मुजाहिद खान, श्री. श्री. एस. ए. पाटील सर, श्री सुधाकर पाटील सर, श्री. दीपक मुळे, श्री. कुणाल पाटील, श्री विजय जाधव, श्री. पितांबर राठोड, श्री. संजय राठोड, श्री.योगेश जाधव, श्री. सचिन पाटील, श्री. विजय जाधव, श्री. सुधीर पाटील, श्री. अमर पाटील (तात्या), श्री. गफ्फार पटेल, श्री राजेंद्र पाटील, श्री. राजेंद्र भोसले, श्री. आदिल शेख, श्री. हनान बागवान, श्री. अब्रार पिंजारी, श्री. मोसिम पिंजारी, श्री.असिफ खाटीक, हे सदस्य उपस्थित होते.