महात्मा जोतीराव फुले यांच्या 131 व्या स्मृतिदिना निमित्त माळी समाज तर्फे प्रतिमापूजन संपन्न

महात्मा जोतीराव फुले यांच्या 131 व्या स्मृतिदिना निमित्त माळी समाज कार्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे प्रतिमापूजन संपन्न

माळी समाज अध्यक्ष श्री संजय भाऊ महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक युवराज बापू महाजन, समाज भूषण श्रीराम नाना महाजन, दत्तू आबा महाजन, नाना सांडु महाजन, नगरसेवक वसुदेव महाजन, माजी अध्यक्ष संतोष भाऊ महाजन, के.एस.माहाजन सर, सुनील भाऊ महाजन, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष सुदर्शन महाजन आदी समाज बांधव उपस्थित होते.