नांदेड.जाभोंरा. बिलखेडा. सारवे. भवरखेडे. धरणगाव जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांची भेटी गाठी

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील

नांदेड.जाभोंरा. बिलखेडा. सारवे. भवरखेडे. धरणगाव जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांची भेटी गाठी

या विविध ठिकाणी द्वारदर्शनसाठी व भेटीगाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी दिल्या या वेळी उपस्थित मध्ये आसाराम कोळी. प्रवीण पाटील.गबाभाऊ.दीपक भदाणे. डॉ संदीप भदाणे. देविदास गुरुजी. निंबा भदाणे. भैय्या पाटील. प्रशांत पाटील. किशोर पाटील. शुभम चव्हाण. बबलू पाटील. उगलाल पाटील. शैलेश महाजन. भैय्या पाटील. भूषन महाजन. मिलिंद पाटील. अनिल मोकाशे. नितीन सोनवणे.नानाभाऊ सोनवणे. दुर्योधन सपकाळे.दत्तू ठाकरे.रामरतन सोनवणे.राहुल सपकाळे. श्रीकांत चव्हाण . शरद शिंदे. गजानन पाटील
धरणगाव शहरातील नगरसेवक व पदाधिकारी
उपस्थित होते