पाचोऱ्यात श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा

पाचोरा :- श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा पाचोरा येथे उत्साहात साजरा

पाचोरा माळी समाजा तर्फे श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळाच्या निमित्ताने माळी समाज कार्यालयात व मंदिरात श्री.भगवान विठ्ठल व रुख्मिणी माता आणि सावता महाराज यांची महापूजा करण्यात आली.तसेच त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पालखी सोहळा कोंडवाडा गल्ली, देशमुख वाडी,मध्ये प्रल्हाद महाजन ,चौधरी मेडिकल आणि मधुकर रामदास (नाना) महाजन यांच्याकडून भाविकांना चहा पाणी व अल्पोहार ची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर बाजारपेठ कृष्णापुरी मध्ये कै.बाजीराव सयाजी महाजन व तुकाराम महाराज बीज उत्सव बीज समिती तर्फे भाविकांसाठी चहा पाणी ची व्यवस्था केलेली होती नंतर विठ्ठल मंदिरात पालखीची सांगता करण्यात आली.त्यावेळी प्रमुख अतिथीं श्री माजी आमदार भाऊसाहेब दिलीप भाऊ वाघ साहेब भाजपा.तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अमोल भाऊ शिंदे, आण्णासो.मुकुंद बिलदीकर ,युवा नेते सुमित किशोर पाटील यांनी उपस्थिती दिली.त्याच बरोबर सर्व माळी समाजाचे अध्यक्ष संजय महाले उपाध्यक्ष के. एस.महाजन, ज्ञानेश्र्वर महाजन,सचिव शरद गीते सर,सहसचिव नाना सांडू महाजन,शंकर बाबा,समाजभूषण श्रीराम नाना महाले, नगरसेवक वासुदेव भिवसन महाजन,चींधुभाऊ मोकळं,संतोष महाजन,सुनिल महाजन, कन्हैय्या देवरे, शुभम महाजन,बबलू महाजन,मयूर महाजन,अशोक महाजन,युवराज महाजन,सुदर्शन सोनवणे,वाल्मीक महाजन,गजानन महाजन,प्रमोद महाजन,डॉ. जी.एस.महाजन,सुरेश महाजन,भाऊसाहेब महाजन, सुधाकर महाजन,प्रदीप महाजन,एम.एस.महाजन, शरद महाजन,भास्कर महाजन,मधुकर महाजन,संदीप पाटील महाजन,एस. व्ही.गीते सर, डॉ.संजय जाधव,वसंत महाजन,सचिन महाजन,सुनिल उमाळे,सत्यवान महाजन, गंभीर सर,शरद महाजन,विशाल महाजन,गोरख महाजन,पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते.