स्व अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाच्या कलाशिक्षक अभ्यासक्रम द्वितीय वर्गाचा निकाल जाहीर

  • स्व अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाच्या कलाशिक्षक अभ्यासक्रम द्वितीय वर्गाचा निकाल जाहीर

पाचोरा (प्रतिनिधी) येथील स्वर्गीय अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा कलाशिक्षक अभ्यासक्रम निकाल लागला असून
महाविद्यालयातुन व्दितीय वर्गात 16 विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यातुन
प्रथम क्रमांक अहिरे सिध्दी भरत (परधाडे)
व्दितीय क्रमांक निगारीश अंजुम शेख (पाचोरा)
तृतीय क्रमांक सोनार मनीषा नरहर (पाचोरा) सर्व विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.कुसुम मित्रा मॅडम, श्री. नरेश मित्रा सर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील सर, प्रा. निलेश शिंपी, देसले फाउंडेशन चे अध्यक्ष सुभाष देसले सर, इतर कलाशिक्षक व पालकांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या..