नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व संस्था वधाऀपन दिन उत्साहात संपन्न

नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व संस्था वधाऀपन दिन उत्साहात संपन्न

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी ) धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को आॅप सोसायटी ली शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे.
शेदुणी संस्था ७८ वा वधाऀपन दिन इयत्ता १० वी चे गुणवंत्त विद्याथी बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रमेश देवराम पाटील (आसनखेडे) होते.
प्रमुख पाहुणे स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील.उपअध्यक्ष विश्वनाथ लोटन पाटील. तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुभाष त्र्यंबक पाटील. विनोद बाविस्कर.भारत धनसिंग पाटील.(वरसाडे) वसंतराव माधवराव पाटील पत्रकार प्रा.यशवंतराव पवार.माजी ग्राम पंचायत सदस्य माहिजी समाधान रामराव पाटील. गौतम छगन साळवे(माहिजी) गोपाल उत्तम पाटील (कुरंगी) डॉ पी एस पाटील (आसनखेडे) मनोज भावराव पाटील पंढरी चिंधु महाजन(पहाण) ईश्वर मन्साराम महाजन (पहाण) विकास संतोष पाटील. किशोर खैरनार.अॅ निक्षा गोविंद बि॒राडे मुख्याध्यापक आर एस चौधरी. आदि.
सुरुवातिला दत्तात्रेय देवताचे पुजन समाधान रामधन पाटील. यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. आचार्य बापु साहेब गजाननराव गरुड याच्या अधऀपुतऴ्याचे पुजन व माल्यार्पण डॉ रमेश देवराम पाटील. यांच्या शुभ हस्ते केले.
तसेच मान्यवराच्या शुभ हस्ते भारत धनसिंग पाटील अॅड निक्षा बिराडे यांच्या कडुन वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात ईश्वस्तवन व स्वागत गिताणे करण्यात आली.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पुजन केले.सदर प्रसंगी मान्यवराचे पुष्प गुच्छे देऊन सनमानित केले.
प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी यांनी संस्था स्थापना आताची वाटचाल बदल शाळेची प्रगती आलेख बाबत मत सादर केले.
सदर प्रसंगी इयत्ता १० वीचे गुणवत्त विद्याथी विषयात प्रथम विद्याथी यांना शेदुणी संस्थे कडून.. डॉ रुपेश पाटील (पाचोरा) गावात मान्यवर व शिक्षक यांच्या माध्यमातून बक्षिस वृक्षारोप देऊन सनमानित केले. माजी मुख्याध्यापक एस पी तावडे यांच्या कडून वसतिगृह व शाळेतिल गरीब विद्याथी यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. समाधान रामराव पाटील यांनी खेळाडू यांना पाच हजार रुपये जाहीर केले.
शेदुणी येथे संस्था अंतर्गत विज्ञान प्रदर्शन मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळवल्या बदल डॉ रमेश देवराम पाटील यांनी पाचशे रुपये बक्षिस दिले.
प्रमुख पाहुणे यशवंतराव पवार.
वसंतराव माधवराव पाटील. अध्यक्ष यांच्या वतिने भारत धनसिंग पाटील यांची समयोचित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर एन पाटील व पी ए पाटील यांनी केले. शेवटी आभार एम आर राठोड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सवऀ शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर वसतिगृह अधिक्षक यांनी परिश्रम घेतले.