माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सहकुटुंब पिंपळगाव हरेश्वर येथे महाआरती संपन्न

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सहकुटुंब पिंपळगाव हरेश्वर येथे महाआरती संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारी बारा वाजता महा आरती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचोरा भडगाव तालुक्यातील माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ व माजी नगरसेविका सुचिताताई वाघ . भूषण वाघ यांच्या हस्ते सहपरिवार महाआरती करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत विठू नामाच्या गजरात आरती संपन्न झाली या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित होते.