नांद्रा येथे विविध विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा

नांद्रा येथे विविध विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा

नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर ) येथील धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को आॅप सोसायटी लि शेंदुणी ता जामनेर जि जळगांव व्दारा संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा शाळेच्या शैक्षणिक वषाॆऀत पहिल्या दिवसी विद्याथी स्वागत व पुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न अध्यक्ष स्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील हे होते. प्रमुख पाहुणे स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष विश्र्वनाथ लोटन पाटील. तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुभाष त्र्यंबक पाटील. मुख्याध्यापक आर एस चौधरी. पर्यवेक्षक एस व्ही शिन्दे.
एल एम पाटील.एच एस शेख.ए एन बेले. एस आर निकम यांनी केले तर जि प प्राथमीक शाळा येथे पुस्तक वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व मुख्याध्यापक व शिक्षिका वृंद यांनी केले, क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल येथे ही विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ,चॉकलेट देऊन शाळेची आवड निर्माण होणारे गाणे गाऊन व भाषणे व मनोगत व्यक्त करून जल्लोषात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती राजेंद्र व वैशाली पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी प्रा. यशवंत पवार शिक्षिका वृंद अरुंधती राजेंद्र,वैशाली पाटील, पुनम सोनवणे, प्रणाली पवार, श्वेता बोरसे, पूजा सूर्यवंशी,रोहन पाटील,सुभाष पिंपळे ांनी मेहनत घेतली
माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील यांनी मुलाना कोवीड पासुन स्वर क्षण कोणती काळजी घेणे. नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल् सुत्रसंचलन जी ए ठाकुर यांनी केले.
शेवटी पर्यवेक्षक एस व्ही शिन्दे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परी श्रम घेतले.