पाचोरा शहरात युवासेना सदस्य नोंदणी ला उस्फुर्त प्रतिसाद

पाचोरा शहरात युवासेना सदस्य नोंदणी ला उस्फुर्त प्रतिसाद.

आज युवासेना अध्यक्ष श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने ,सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर सुरू असलेल्या युवासेना सद्स्य नोंदणी अभियानाचा भाग म्हणून पाचोरा शहरात सुद्धा नोंदणी अभियान राबवण्यात आले .शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व महाराणा प्रताप चौक याठिकाणी सदर नोंदणी करण्यात आली.या नोंदणीला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला ,*500 हुन अधिक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली* .पुढील टप्यात आता ग्रामीण भागात सदर नोंदणी उपक्रम राबवण्यात येईल. यावेळी किशोरअप्पा बारवकर,युवानेते सुमितदादा पाटील ,युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,शरदभाऊ पाटे,सौरभ चेडे ,संदीपराजे पाटील ,जितेंद्र पाटील ,सागर पाटील ,राहुल पाटील ,योगेश पाथरवट आबा कुमावत ,सुनील गौड,मोहित राजपूत,शाहरुख ,जय बारवकर . बापूभाऊ हटकर भूषण पाटील शुभम इंशी विजय भोई एवम बहुसंख्य युवसैनिक उपस्थित होते .