Home जळगाव चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात मुस्लिम ६ सामुहिक विवाह गौसिया ग्रुपने पार पडला

चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात मुस्लिम ६ सामुहिक विवाह गौसिया ग्रुपने पार पडला

चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात मुस्लिम ६ सामुहिक विवाह गौसिया ग्रुपने पार पडला

चाळीसगाव प्रतिनिधी शेख जावीद) येथील हजरत अली चौक येथील गौसिया ग्रुप तर्फे सहा जोडप्यांचे सामूहिक विवाह पार पडला विशेषतः यात राजकीय नेते व यांची मदद न घेता हि मदद मुस्लिम समाजातील काही लोकांनी केली यात नवरदेव नवरीला,पलंग,गादी,ब्लॅणकेट,कपाट,रॅक,पंचवीस प्रकारचे संसार उपयोगी भांडे देण्यात या सामूहिक विवाह पार पाडण्यासाठी आयोजक गौसिया ग्रुपचे सल्लाउद्दिन मुजावर,राजू खान,मोहीन खान,जहीर अली,जमील रंगरेज,शेख अलीम यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पदाधिकारी व नगरपालिकाचे अनेक नगरसेवक यांनी उपस्थिती दिली व गौसिया ग्रुपचे अभिनंदन केले गौसिया ग्रुपने यावेळी सांगितले येणाऱ्या काळात आम्ही अशेच गोरगरीब मुलं-मुलींचे सामूहिक विवाह पार पाडू जेणे करून गरीब कुटुंबातील वडिलांवर कर्ज बोजा येणार नाही कमी खर्चात लग्न पार पडतील गौसिया ग्रुपचे सर्वत्र आणि पाचोरा फोकस न्यूज सचिन पाटील स्टार 18 न्यूज शेख जावीद झोन न्यूज मराठी निलेश पाटील आरोग्य दूत नरसिंग भुरे साहेब पत्रकार यांनी ज्याचा विवाह झाले यांना शुभेच्छा अभिनंदन केली होती आणि पीर मुसा कादरी बाबा यांचे पण दर्शन केले होते

Don`t copy text!