डॉ.भूषणदादा मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मित्र अनिल महाजन यांचा थोडक्यात संदेश

डॉ.भूषणदादा मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मित्र अनिल महाजन यांचा थोडक्यात संदेश

पाचोरा तालुक्याचे भूषण

पाचोरा नगरीचे आरोग्यदूत डॉक्टर.भूषणदादा मगर विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मालक /संचालक हे एक व्यक्ती म्हणून एक मित्र म्हणून एक दिलदार व्यक्तिमत्व आहे मैत्रीचा राजा माणूस आहे. यांच्या हातून अनेकांची आरोग्य सेवा पाचोरा शहरात होत आहे. *मनासारखा राजा आणि राजासारखे मन यांचे आहे.* *राजकारण*, *व्यवहार,* *समाजकारण* हे तर चालूच राहते अल्पकाळात पाचोरा शहरात तसेच जळगाव जिल्ह्यात प्रचंड नाव कमावलेले डॉक्टर .भूषण मगर व त्यांचे पार्टनर जामनेर येथील डॉक्टर.गरुड दादा यांनी पाचोरा शहरात एक डॉक्टर म्हणून अनेक रुग्णांची सेवा करत आहे. कोविड काळात पाचोरा शहरात एकच नाव डॉक्टर भूषण मगर हे चर्चेला होते कोविड मध्ये अनेकांचे प्राण यांनी वाचवले आहे.

एवढेच नाही तर पाचोरा शहरातले प्रत्येक लहान-मोठे राजकारणी यांच्या घरातल्या परिवारातल्या सदस्य पासून सर्वांची सेवा आरोग्याची काळजी भूषणदादा मगर यांनी घेतले आहे. परंतु भूषणदादा मगर यांची लोकप्रियता बघता पाचोराचे संकुचित विचारसरणीचे काही राजकारणी *लबाड ढोंगी भ्रष्टाचारी गोडबोले फक्त स्वतःचा फायदा बघणारे स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवणारे राजकीय टोळी* पाचोरा शहरामध्ये कार्यरत होताना दिसत आहे. पाच-पन्नास टपोरी एकत्र करून शहरात गाजावाजा करणारे राजकारणात कधीही जास्त काळ सक्सेस होत नाहीत. एक ना एक दिवस त्यांना राम द्यावाच लागतो. प्रामाणिक राजकारण, उच्च विचारसरणी कुठलाही भ्रष्टाचार न करणारे चुकीच्या कामाला समर्थन न देणारे लोकच आज राजकारणात भविष्यात यशस्वी होतील. पाचोरा शहरातील गलिच्छ राजकारण युवा कार्यकर्त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या लोकांना शहराची जनता योग्यवेळी धडा शिकवणारच.

पाचोरा शहरात डॉक्टर भूषण मगर यांच्या वाढदिवसाचे फलक बघून अनेक राजकारणी लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे. पण सत्य कोणीही नाकारू शकत नाही डॉक्टर भूषण मगर हे कुठल्या पक्षाचे आहेत. कुठल्या पक्षात राजकारण करतात याच्याशी मला काही देणे घेणे नाही. परंतु एक मित्र म्हणून आपल्या गावचा एक नागरिक म्हणून एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांची स्तुती करणं चांगल्याला चांगलं म्हणन हे माझे कर्तव्य आहे. *लबाड ढोंगी नेत्यांची वा व्हा करणे त्यांच्या मागे फिरणे हे आमच्या रक्तात नाही माझे स्वतंत्र अस्तित्व आहे. कोणाच्या अस्तित्वाचे आम्हाला गरज नाही त्यामुळे शहरातला जो कोणी चांगला नागरिक असेल चांगले काम करत असेल उत्तम राजकारणी असेल उच्च विचारसरणीचा असेल त्याच्या पाठीशी आम्ही नक्की उभे राहू मग तो कुठल्याही पक्षाचा असो.

ह्याच डॉ.भूषणदादा मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भूषणदादा आपण गावचा नागरिक म्हणून प्रामाणिकपणे सर्वांचे आरोग्य सेवा करा कुठल्याही राजकारणाकडे लक्ष देऊ नका. *अनेक राजकारण्यांच्या बापाची सेवा तुम्ही केली आहे.* पण हेच राजकारणी आज तुम्हाला विसरले आहे. तुम्ही अनेकांचा जीव वाचवला आहे . पण हे राजकारण घाणेरडा आहे. कुठल्याही उपकाराची जाणीव ह्या लोकांना नाही त्यामुळे तुमचे काम चालू ठेवा. शहरातील चांगले लोक तुमच्या पाठीशी आहेत. आमच्या सारखे मित्र तुमच्यासोबत आहेत ह्याच आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख 🎂💐💐🎂शुभेच्छा देतो.