पाचोऱ्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे परीक्षा पे चर्चा

पाचोऱ्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे परीक्षा पे चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा केली यावेळी त्यानी विद्यार्थ्यांनी मार्ग दर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात प्रधानमंत्री मोदी यांना समजून घेत पुढील भविष्याचा विचार करत योग्य मार्गदर्शन झाले असे विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राचार्य श्री राजूरकर साहेब,यांनीही योग्य त्या गोष्टी विद्यार्थी यांना देणार असं मनोगत व्यक्त केले गट निर्देशक श्री व्ही जी भोळे सर, निर्देशक श्री एल आर पाटील सर, श्री मनोज पाटील सर, श्री चेतन पाटील सर, श्री देशमुख सर,,महाजन सर, स्टोर कीपर श्री काळे सर व संपूर्ण चतुर्थश्रेणी वर्ग व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.