पाचोरा भडगाव मतदार संघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा मेळावा उत्साहात संपन्न

पाचोरा भडगाव मतदार संघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा मेळावा उत्साहात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदरावजी पवार पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद राव पवार पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आज दिनांक 20 शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद राव पवार पक्षाचे गटनेते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री संजय वाघ यांच्या निवासस्थानासमोर उत्साहात संपन्न झाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री करण बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत श्री संजय ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्री संजय वाघ होते याप्रसंगी जिल्हा ओबीसी अध्यक्ष शालिग्राम मालकर जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख विधान क्षेत्र प्रमुख नितीन तावडे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील शहराध्यक्ष अझर खान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री करण बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची दैनावस्था कशी वाढली कापूस सोयाबीन कांदा मका इत्यादी पिकांना भाव नाही महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला हमीभाव नाही शासकीय यंत्रणेचा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांचा दुरुपयोग कसा केला जात आहे इत्यादी अनेक प्रश्नांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले 2024 होणारी लोकसभेची निवडणूक ही मोदींच्या हुकूमशाही बेरोजगारी जुमला विरुद्ध आहे लोकसभेच्या होणाऱ्या या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपलं गाव आपलं बूथ काळजीपूर्वक सांभाळावे असे आवाहन सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना केले याप्रसंगी संजय वाघ नितीन तावडे शालिग्राम मालकर भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील भडगाव युवक अध्यक्ष कुणाल पाटील शिवाजी पाटील प्रकाश पाटील बारकू पाटील धर्मा पाटील पी.डी. भोसले भागवत पाटील मोहन पाटील श्रीराम पाटील अझर खान आर एस पाटील सतीश चौधरी वासुदेव महाजन अशोक मोरे रणजीत पाटील धनराज पाटील दिनेश पाटील सचिन पाटील खलील देशमुख ललित वाघ सोनू वाघ प्रदीप वाघ गजू अण्णा बाळू आबा झिपरू केदार रेखाताई पाटील रेखाताई देवरे सरलाताई पाटील ज्योतीताई वाघ अभिजीत पवार पिंटू भामरे रज्जाक भाई योगेश महाजन भुमा तात्या श्याम भोसले हेमराज पाटील प्रकाश पाटील, शहर युवक अध्यक्ष उमेश एरंडे, विक्रांत पाटील, बाबाजी ठाकरे जनार्दन पाटील भालचंद्र ब्राह्मणे सत्यभामाताई अहिरे प्रकाश वानखेडे बी एस पाटील शांताराम चौधरी बाबाजी पाटील योगेश पाटील पंडित तेली शितल पाटील अशोक उबाळे दत्तात्रय पाटील हारून देशमुख शशिकांत चंदिले रमेश शिरसाठ आकाश कंखरे योगेश महाजन पाचोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद राव पवार पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.