सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन ,पाचोरा यांच्या तर्फे कु.डॉ .वैष्णवी महाजन यांचा सत्कार

सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन ,पाचोरा
कडून कु.डॉ .वैष्णवी महाजन यांनी गणित विषयात पी.एच.डी. प्राप्त केल्याने व
सेल्फ डिफेन्स कराटे च्या विध्यार्थ्यांनी कराटे या खेळात कराटे चे कलर बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल बेल्ट व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते मा .विजया वसावे मॅडम PSI (पाचोरा पोलीस स्टेशन ),
डॉ. प्रितीताई मगर, शिवव्याख्याते सचिन देवरे सर, प्रा. डॉ. वैष्णवी महाजन ,प्रा.संदीप महाजन सर रणजीत पाटील सर ,मधुसूदन पाटील सर ,योगेश चित्ते सर, सेन्साई- प्रकाश निकुंभ सर ,राजेंद्र पाटील सर ,सेम्पाई-प्रवीण मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.,
साक्षी पवार -पर्पल बेल्ट
गौरी पाटील -ग्रीन बेल्ट
तेजस्विनी भोई -ग्रीन बेल्ट
श्रुती चौधरी -ग्रीन बेल्ट
तनया जाधव -यलो बेल्ट
नैना शहापुरे -यलो बेल्ट
लिशा अहिरे -,यलो बेल्ट
गायत्री चव्हाण -यलो बेल्ट
सारिका पाटील यलो बेल्ट
आकांक्षा कुमावत -यलो बेल्ट
अद्वैत अग्रवाल -व्हाईट बेल्ट
यश चौधरी -व्हाईट बेल्ट
पवन चांदा-ग्रीन बेल्ट
शुभम गायकवाड -पर्पल बेल्ट
राजेश पाटील -ग्रीन बेल्ट
दर्शन पाटील -यलो बेल्ट
आदित्य शर्मा -यलो बेल्ट