पाचोरा येथील सुमारे १६५ वर्ष पुरातन श्री बालाजी महाराज मंदीर जिर्णोध्दाराचे काम पुर्ण झाले असुन जिर्णोध्दार सोहळा

पाचोरा येथील सुमारे १६५ वर्ष पुरातन श्री बालाजी महाराज मंदीर जिर्णोध्दाराचे काम पुर्ण झाले असुन जिर्णोध्दार सोहळा

श्री बालाजी मंदीर, रथगल्ली, पाचोरा येथे दिनांक ०३.०५.२०२२ (अक्षयतृतीया) ते दिनांक ०६.०५.२०२२ या कालावधीत सकाळी ८.०० ते सांयकाळी ६.०० पावेतो विविध धार्मिक विधी, दिनांक ०३.०५.२०२२ रोजी सांयकाळी ५.३० वाजता श्री बालाजी महाराज ग्रामप्रदक्षिणा दिनांक ०४.०५.२०२२ रोजी रात्री ८.३० वाजता भजन संध्या दिनांक ०५.०५.२०२२ रोजी रात्री ८.३० वाजता संगीतमय सुंदरकांड दिनांक ०६.०५.२०२२ रोजी रात्री ८.०० वाजता दिपोत्सव इ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. व दिनांक ०८.०५.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री बालाजी मंदीर संस्थान, पाचोरा यांचेमार्फत करण्यात येत आहे.